\

स्वाध्याय साधन

श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड

श्री ग्रंथराज दासबोध अध्ययन - संकल्प पत्र

मी हा अभ्यास(पत्राद्वारे/ इमेलद्वारे) करणार आहे. पत्राद्वारे --- माझा पत्ता लिहिलेले पोस्टाचे पाकीट (पुरेशा पोस्टेजसह) आणि पहिला स्वाध्याय सोबत पाठवला आहे. ईमेलद्वारे --- माझा पहिला स्वाध्याय आणि संकल्प पत्र सोबत पाठवले आहे. या संकल्प पत्रासोबत मी पहिला स्वाध्याय आणि शुल्क रू. ३००/- भरत आहे.
मी असा संकल्प करतो/करते की हा तीन्ही वर्षाचा अभ्यासक्रम ‘प्रामाणिकपणे आणि नियमितपणे’ पूर्ण करेन. दर महिन्याच्या पौर्णिमेपूर्वी माझा स्वाध्याय समीक्षकांकडे पाठवला जाईल असा मी प्रयत्न करेन. या तीन्ही वर्षाच्या कालावधीत होणा-या शिबिरांना मी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करेन आणि श्री समर्थ चरित्र ग्रंथाचे वाचन करेन.